प्रिय...!
माणुसकीची नाती हे संघटन तयार केले आहे. आपण सर्व प्रेमाच्या माणसांनी एकत्र येणे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे.
माणसातील चांगले गुण शोधणे...त्याच्या जाती धर्मापेक्षा तो माणूस म्हणून त्याला आपल करणे.
माणसाचे मन प्रेमाने भरलेले असेल तर तो जग जिंकू शकतो या विचारांचा प्रसार करणे. यासाठीच हे संगठन आहे.
तुमच्या सहभागाने माणुसकीची नाती घट्ट होतील यावर माझा विश्वास आहे.
तुमच्या सकारात्मक विचारांच्या प्रतीक्षेत........!"
शनिवार, ६ ऑगस्ट, २०११
महाराष्ट्राची संस्कृती..........!
महाराष्ट्र माझा ...............!
मी महाराष्ट्रचा ....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा